Summer vacation accidents-उन्हाळी सुट्टीत अपघात वाढले: प्रवाशांनी काळजी घ्यायला हवी.
दरवर्षी उन्हाळा आला की अपघाताचे प्रमाण वाढते . विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात अपघाताचे प्रमाण अधिक असते. दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात लग्नाचे मुहूर्त अधिक प्रमाणात असतात. याशिवाय मुलांना सुट्टी असते. अशावेळी प्रवास घडतो. देवदर्शनासाठी जाणारे, पर्यटनासाठी जाणारे मामाच्या गावी जाणारे अशा वेगवेगळ्या कारणांनी लोक प्रवास करत असतात . त्यातूनच निष्काळजीपणामुळे आणि वाहनांची गर्दी वाढल्यामुळे अपघात … Read more