Benefits of black gram- उडदाचे फायदे
उडीद या छोट्या वनस्पतीला शेंगा लागतात. या शेंगात ज्या बिया असतात त्या बियांचा खूप उपयोग आहे. या बियांपासून डाळ बनवली जाते. या डाळीचे उडीद डाळीचे (black gram/black pea) खूप उपयोग आहेत, तेच आपण जाणून घेऊया. उडदाचे विविध पदार्थ उडीद डाळ म्हटले की आपल्यासमोर दहिवडे ,इडली, डोसा, मेदुवडे असे चमचमीत पदार्थ डोळ्यासमोर येतात, पण याशिवायही उडदाचे … Read more