Drought-like conditions in India-देशात दुष्काळजन्य स्थिती येण्याची शक्यता :एल निनोमुळे पाऊस कमी-जास्त पडणार!
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणि अमेरिकन हवामानाच्या अंदाजानुसार सुद्धा यावर्षी भारतात पावसाचे स्वरूप पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अगदीच कमी पाऊस लागण्याची शक्यता आहे, तर काही ठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ पडण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मान्सूनची वाट एल निनोमुळे अडचणीत भारतात दरवर्षी नैर्ऋत्य मान्सूनमुळे … Read more