Farmers protest Shaktipeeth project-शक्तीपीठ अधिसूचना जारी: भूसंपादन सुरू: शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध
महाराष्ट्रातील नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना सरकारने जारी केली असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. शेतकऱ्यांनी विशेषतः सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध आणि निषेध केला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा या मार्गाचे भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असे असले तरी शेतकऱ्यांच्या विरोधाला सरकारला तोंड द्यावे लागणार आहे. भूसंपादनाच्या दृष्टीने एमएसआरडीसीने … Read more