अवचितगड / Avchitgad fort

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा या नगराजवळ कुंडलिका नदीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला इतिहासाचा साक्षीदार म्हणजे किल्ले ‘अवचितगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात 350 किल्ले होते. अवचित‌गड हा त्यांतीलच एक होय. या अवचितगडाविषयी आता आपण माहिती घेऊया—- गडाचे नाव : अवचितगड समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 500 मी. गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: सोपी ठिकाण. :. रोहा, … Read more

रायरेश्वर-Raireshwar

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेले रायरेश्वर हे गिरिस्थान स्वराज्याच्या शपथेमुळे विशेष प्रसि‌द्ध आहे. रायरेश्वराच्या दक्षिणेला सातारा जिल्ह्याची हद्द लागते. रायरेश्वर आणि महाबळेश्वर यांच्या दरम्यान कृष्णा नदीचे खोरे आहे.येथे जवळच कृष्णा नदीचे उगमस्थान असल्याने कृष्णेचे बाळरूप आपल्याला पाहता येते.हे खोरे म्हणजे निसर्ग सौंद‌र्याने नटलेला स्वर्गच होय. याच खोऱ्यालगत असलेल्या रायरेश्वरबद्द‌ल आता आपण माहिती घेणार आहोत. … Read more

अर्नाळा किल्ला : Arnala Fort

महाराष्ट्र हे किल्ल्यांचे, गड‌कोटांचे राज्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात 350 किल्ले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यात आणखी भर घातली. कल्याण, ठाणे, वसई, मुंबई या नवीन परिसरात संभाजी महाराजांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. कल्याणचा अर्नाळा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला होता. या किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेऊया … Read more

पांडवगड: Pandavgad Fort

सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला आणि उद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेला परिसर होय. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला असला तरी तिने एलिफंट हेड कड्याच्या जवळील कड्यावरून म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या कड्यावरून खाली वयगाव-जोर गावशिवाराच्या हद्दीतील दरीत उडी घेतली आहे. वयगाव, जोर, बलकवडी हे कृष्णा नदीचे प्रारंभिक खोरे होय, विस्तीर्ण कृष्णेचे लहान रूप कसे … Read more

सिंहगड / Sinhagad fort

‘सिंहगड’ हा पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्य दिशेला 25 किमी अंतरावर हा किल्ला विसावला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील भुलेश्वराच्या रांगेवर असलेला हा ‘कोहिनूर हिरा’ प्रत्यक्ष भेट देऊन पाहावा असाच आहे. पुरंदर, राजगड, लोहगड, विसापूर, तुंगचा मुलूख गडावरून न्याहाळता येतो. या गडाची आपण आता ओळख करून घेणार आहोत. गडाचे नाव : सिंहगड पूर्वीचे नाव … Read more

अजिंक्यतारा / Ajinkyatara fort

‘सातारचा किल्ला’ म्हणून ओळखला जाणारा ‘अजिंक्यतारा गड’ सातारा शहराला लागूनच आहे. सातारची ओळख म्हणून पाहिला जाणाऱ्या या अजिंक्यताऱ्याची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : अजिंक्यतारा समुद्रसपाटीपासून : सुमारे 300 मीटर गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: सोपी ठिकाण : सातारा, जिल्हा : सातारा जवळचे गाव : सातारा. साताऱ्यापासून अंतर : 3.8 किमी डोंगररांग: … Read more

राजमाची किल्ला / Rajmachi fort

राजमाची हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. लोणावळा- खंडाळा डोंगररांगेत वसलेला हा किल्ला उल्हास नदीच्या खोऱ्यात आहे. मुंबई- पुणे महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान ‘राजमाची’ किल्ला अगदी सहज नजरेत भरतो. भारत सरकारने या किल्ल्याला २६ एप्रिल १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षक स्मारक’ म्हणून घोषित केले. आता आपण या किल्ल्याची माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव … Read more

शिवनेरी गड / Shivneri Fort

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येणारा ‘शिवनेरी किल्ला’ प्रसिद्ध आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मामुळे ! याच गडावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला होता. त्या किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : शिवनेरी समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1200 मी. किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : जुन्नरजवळ, जिल्हा … Read more

पुरंदर किल्ला/ purandar fort

मुरारबाजीच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला हा पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात येतो. सह्याद्रीच्या भुलेश्वर डोंगररांगेवरील अगदी अंतिम टप्प्यावर हा किल्ला उभा आहे. गडाच्या पूर्वेला सपाट भूप्रदेश आहे. तर पश्चिमेला सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत. आता आपण किल्ले पुरंदरची माहिती घेऊ…. किल्ल्याचे नाव : पुरंदर समुद्रासपाटीपासून उंची : सुमारे 1500 मी. गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: सोपी ठिकाण : … Read more

चावंड किल्ला/प्रसन्नगड /Chavand

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात येणारा ‘चावंड हा किल्ला नाणेघाटचा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. ‘चामुंडा’ या शब्दाचा अपभ्रंश ‘चावंड असा झाला आहे. आपटाळ गावानजीक असलेल्या या ‘चावंड किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : चावंड समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1150 मीटर किल्ल्याचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : तालुका : जुन्नर … Read more