Vasai Fort Maharashtra- वसई किल्ला : मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणारा ऐतिहासिक दुर्ग
ठाणे जिल्ह्यातील गड महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कडेकपारीत जसे अनेक किल्ले आहेत, तसेच कोकण किनारपट्टीवर काही निवडक किल्ले आहेत. ठाणे जिल्ह्यातील वसईजवळ असणारा हा भुईकोट किल्ला समुद्रकिनाऱ्यालगतच बांधला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला 26 मे 1909 रोजी महाराष्ट्रातील ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित केले आहे. आता आपण या किल्ल्याची माहिती घेऊया. किल्ल्याचे नाव : वसईचा किल्ला/Vasai Fort … Read more