Mandu Fort Madhya Pradesh – मांडूचा किल्ला : इतिहास, वास्तुकला आणि वैभवाची अद्भुत कहाणी

मध्य प्रदेश हे राज्य जसे राजेराजवाडे, थंड हवेचे ठिकाण, खजुराहो साठी प्रसिद्ध आहे, तसेच ते भव्य किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. ग्वाल्हेरचा किल्ला जसा भव्य आहे, तसाच हा मांडू किल्ला Mandu Fort प्रसिद्ध आणि भव्य आहे. मांडू या किल्ल्याब‌द्दल आपण अधिक माहिती घेऊया – संक्षिप्त माहिती Brief Information of Mandu Fort: ठिकाणाचे नाव : मांडू किल्ला. ठिकाण … Read more