Peshwa: मराठी सत्तेची सूत्रे पेशव्यांकडे 

पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ (1713 ते 1720) : * महाराणी ताराबाई-शाहू संघर्षात बाळाजी विश्वनाथने शाहूंना सहकार्य केले होते. * बाळाजी विश्वनाथने मोगलांशी संघर्ष करून त्यांच्याकडून स्वराज्याचा मुलूख परत मिळवला. * दख्खनमधील सहा सुभ्यांची चौथाई व सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मोगलांकडून मिळवले. दुसरा पेशवा – पहिला बाजीराव (1720 ते 1740) : * बाळाजी विश्वनाथ यांचा ज्येष्ठ … Read more

Maratha rule after Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांची सत्ता

(मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध) : छत्रपती संभाजी (1681 ते 1689) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपूर्वी संभाजीराजे सज्जनगडावर होते. गृहकलहामुळे आणि कारभाऱ्यांच्या जाचाला कंटाळून ते दिलेरखानाला मिळाले होते, परंतु दिलेरखानाचे मराठ्यांवरील अत्याचार पाहून ते पन्हाळगडावर आले. संभाजीराजे पन्हाळगडावर असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी सोयराबाईंनी आपला पुत्र राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला. ही बातमी … Read more

महाराष्ट्राचा इतिहास: History of Maharashtra

शहाजीराजे भोसले (इ.स. 1594 ते इ. 1664): मालोजीराजे यांचे ज्येष्ठ पुत्र शहाजीराजे भोसले हे पराक्रमी व कर्तबगार राजे होते. त्यांनी अहमदनगरचा निजामशाहा, विजापूरचा आदिलशाहा यांच्याकडे घेत परिस्थितीनुसार सरदारकी केली. ते काही काळ मोगलांच्या सेवेत होते. शहाजीराजे यांच्याकडे पुणे, सुपे, चाकण, बंगळूर, वेलोर या प्रदेशांची सुभेदारी होती. शहाजीराजे यांनी स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले, पण … Read more

Nobel Prize Winner in Literature (Gabriel Garcia Marquez)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रियल गार्सिया मार्केझ Gabriel Garcia Marquez जन्म : 6 मार्च 1927 मृत्यू : 17 एप्रिल 2014 राष्ट्रीयत्व : कोलंबियन पुरस्कार वर्ष: 1982 कोलंबिया देशातील या साहित्यिकाचा जन्म अत्यंत गरीब घराण्यात झाला. त्यांनी सुरुवातीला पत्रकाराच्या रूपात लेखनास सुरुवात केली; परंतु नंतर ते कथा-कादंबरीकडे वळले. ‘लीफ स्टॉर्म’, ‘इन इलव आवर’, ‘बिग मॉमाज फ्यूनरल’, … Read more

Nobel Prize Winner in Literature (Odysseus Elytis)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते ओडिसिअस इलिटिस Odysseus Elytis जन्म : 2 नोव्हेंबर 1911 मृत्यू : 18 मार्च 1996 राष्ट्रीयत्व : ग्रीक पुरस्काराचे वर्ष: 1979 ओडिसिअस इलिटिस हे ग्रीकचे महान कवी होते. त्यांनी आपल्या काव्यात प्राचीन ग्रीक भाषा न वापरता सामान्य भाषा (बोली भाषा) वापरली. त्यामुळे त्यांच्या कविता लोकांना आपल्या वाटू लागल्या. त्यांनी ग्रीक देशावर झालेल्या … Read more

Famous Forts in Maharashtra : महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ले 

(1) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्‌ध किल्ले: रायगड, मुरूड-जंजिरा (सागरी किल्ला), कर्नाळा, द्रोणाणित तळगड, लिंगाणा, अवचितगड, सागरगड, सुधागड, कोर्लई, घोसाळगड. (2) सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड, अजिंक्यतारा, वसंतगड, केंजळगड, वासोटा, कमळगड, पांडवगड. (3) पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, तोरणा, राजगड, लोहगड, तिकार प्रचंडगड, चाकण (भुईकोट). (4) कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले: पन्हाळा, विशाळगड, गगनगड, … Read more

Ports and Airlines in Maharashtra: महाराष्ट्रातील अंतर्गत बंदरे, विमानसेवा

महाराष्ट्रातील पहिले खासगी बहुउद्देशीय बंदर महाराष्ट्रातील अंतर्गत बंदरे, विमानसेवा : Ports and Airlines in Maharashtra महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय बंदरे : (१) मुंबई, (२) न्हावाशेवा (पंडित जवाहरलाल नेहरू पोर्ट) महाराष्ट्रातील अंतर्गत बंदरे :Ports in Maharashtra (१) रत्नागिरी, (२) मुरूड, (३) रेडी, (४) श्रीवर्धन, (५) जयगड, (६) दाभोळ, (७) विजयदुर्ग, (८) मालवण, (९) मांडवा, (१०) मोरा, (११) सातपाटी, … Read more

Nobel Prize Winner in Literature (Eugenio Montale)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते युजिनिओ मोन्टाले Eugenio Montale जन्म : 12 ऑक्टोबर 1896 मृत्यू: 12 सप्टेंबर 1981 राष्ट्रीयत्व : इटालियन पुरस्कार वर्ष: 1975 युजिनिओ मोन्टाले इटलीचे महान कवी आहेत. त्यांनी गद्य लेखनही केले आहे. त्यांच्या कवितांचे अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. त्यांनी अनेक पुस्तकांचे इटालियन भाषेत अनुवाद केले आहेत. ‘कॅटल फिश बोन’, ‘अ हाऊस ऑफ … Read more

21/22 December the smallest day in the Northern Hemisphere? 21/22 डिसेंबर – सर्वात लहान दिवस ?

पृथ्वीची स्वतःभोवतीची आणि सूर्याभोवतीची फिरण्याची कक्षा नेहमी बदलत असते. पृथ्वीच्या स्वतःभोवताली (परिवलन) फिरण्याच्या गतीमुळे दिवसरात्र होतात. 21/22 डिसेंबर रोजी सूर्याचे स्थान मकरवृत्तावर असते.मकरवृत्त दक्षिण गोलार्धात 23.5 अक्षवृत्तावर आहे. त्यामुळे उत्तर गोलार्धात थंडी पडते. तर दिवस ही लहान असतो व रात्र मोठी असते. 21/22 डिसेंबर हा उत्तर गोलाधर्धातील सर्वांत मोठी रात्र असलेला व सर्वांत लहान दिवस … Read more

Guidelines For Yogic Practice: योग अभ्यासासाठी मार्गदर्शक तत्त्वे

योगाची आणि योगाच्या अभ्यासाची तयारी अगदी दहा वर्षांपासून अनौपचारिक पद्धतीने झाली तर पुढे पुढे योगात अधिक चांगले प्रावीण्य मिळते. लहान वयापासूनच शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक विकास चांगल्या पद्धतीने होतो .योग शिकताना आणि शिकवताना तज्ज्ञ मार्गदर्शकाची गरज असते. तज्ज्ञ मागदर्शकामुळे योगाचा चांगला अभ्यास होतो. योगाचा अभ्यास करण्यासाठी पुढे काही मागदर्शक तत्त्वे दिली आहेत. 1 योग … Read more