India-United States agreement-भारत अमेरिका करारात काय लपलंय? या करारावरून संसदेत गदारोळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर आपल्या मर्जीनुसार भारत अमेरिका करार केला आहे. असे या करारावरून स्पष्ट दिसत आहे अमेरिकेने भारतावर 25% वरून 18 टक्क्यांवर टॅरिफ आणला. हे जरी खरे असले तरी अमेरिकेतील वस्तू भारतात विकताना त्यावर शून्य टक्के टॅरिफ आकारला जाणार. असा करार केला. खरे तर अमेरिकन वस्तूंना भारतात मोठ्या प्रमाणात चालना मिळणार, पण … Read more