Tipu Sultan controversy Maharashtra-टिपू सुलतानवरून महाराष्ट्रात नवा वाद
मालेगाव महापालिकेतील उपमहापौर शानेहिंद निहाल अहमद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे.खरं तर इतिहासाचे ज्ञान नसलेल्या अनेक राजकीय पुढार्यांनी त्याचे भांडवल केले आहे. टिपू सुलतान हे कोण होते? त्यांनी काय कार्य केले?याबद्दल थोडे तरी माहिती असायला हवे. *टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते: हर्षवर्धन सपकाळ* महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे … Read more