Chat-GPT : AI चे पुढचे पाऊल

AI तंत्रज्ञानाने संपूर्ण विश्व व्यापून टाकले आहे. जवळ जवळ सर्वच क्षेत्रात AI चा शिरकाव झाला आहे. शिक्षण, व्यवसाय, आंतरराष्ट्रीय व्यापार, कृषी, विधी, साहित्य, संस्कृती, संगीत ,संशोधन, भाषा विकास अशा विविध क्षेत्रात AI तंत्रज्ञानाने जन्माला घातलेल्या चॅट-जीपीटी चा वापर वाढत आहे. What is Chat-GPT ? चॅट-जीपीटी हे काय आहे? Chat GPT [चॅट जीपीटी] हे एक चॅटबॉट … Read more

Irrigation in Maharashtra महाराष्ट्रातील जलसिंचन

(1) पाण्याचा गंभीर प्रश्न: Serious Issue of water पृथ्वीवर 97% पाणी खारट व 2% पाणी बर्फरूपात आहे. त्यामुळे 1 % पाणीच मानवी कल्याणासाठी वापरता येते. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जागतिक तापमानवाढ यामुळे पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. 2015 साली पाऊस खूपच कमी पडल्यामुळे 1972 सालच्या दुष्काळाची आठवण साऱ्या महाराष्ट्रीयांना 2016 साली झाली. तीव्र पाणीटंचाईपासून मुक्ती मिळण्यासाठी … Read more

Nobel Prize Winner in Literature(Nelly Sachs)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते नेल्ली साख्स Nelly Sachs जन्म : 10 डिसेंबर 1891 मृत्यू : 12 मे 1970 राष्ट्रीयत्व : जर्मन/स्वीडिश पुरस्कार वर्ष: 1966 नेल्ली साख्स या कवयित्रीचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता, परंतु त्या स्वीडनमध्ये राहायला गेल्या आणि तेथेच स्थायिक झाल्या. त्यांनी आपल्या कवितांमधून आणि नाटकांतून यहुदी लोकांच्या जीवनातील दुःख, यातना यांवर प्रकाश टाकला. त्यांनी … Read more

AI-Technology and Virtual Partner / आभासी जोडीदार आणि समस्या

संपूर्ण जग AI Technology ने व्यापून जात आहे. 1956 साली जन्माला आलेले AI तंत्रज्ञानाचं बाळ 2026 साली 70 वर्षाचे होईल. तरीही हे बाळ अजून खूप लहान आहे असे म्हटले जाते. याचे कारण असे की AI तंत्रज्ञानात अजून खूप प्रगती होणार आहे. 1956 साली जॉन मेक्कार्थी या शास्त्रज्ञाने AI तंत्रज्ञानाचा क्रांतिकारी शोध लावला. जॉन मेक्कार्थी याने … Read more

Nobel Prize Winner in Literature (Shmuel Yosef Agnon)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते शम्युअल युसुफ एग्नन Shmuel Yosef Agnon जन्म : 17 जुलै 1888 मृत्यू : 17 फेब्रुवारी 1970 राष्ट्रीयत्व : इस्रायली पुरस्कार वर्ष: 1966 शम्युअल युसुफ एग्नन यांचा जन्म पोलंडमध्ये झाला होता, परंतु ते इस्रायलमध्ये स्थायिक झाले. 1966 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना कादंबरी लेखन, कथा लेखन आणि काव्यलेखनाबद्दल मिळाला. ‘अ गेस्ट फॉर … Read more

Nobel Prize Winner in Literature (Mikhail Sholokhov)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते मिखाईल शोलोखोव Mikhail Sholokhov जन्म: 24 मे 1905 मृत्यू : 21 फेब्रुवारी 1984 राष्ट्रीयत्व : रशियन पुरस्कार वर्ष: 1965 मिखाईल शोलोखोव रशियन क्रांतीचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी वास्तववाद स्वीकारला होता. अतिरंजिकतेला त्यांच्या कादंबरीमध्ये थारा नसे. ‘एंड क्वाइट फ्लोज द डॉन’ ही त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी क्रांतीच्या घटनांवर आधारित आहे. ‘व्हर्जिन सायल अप्टर्ड’ … Read more

sai life sciences ipo gmp :साई लाइफ सायन्सेसचा IPO पुढील २ दिवसात उघडेल , जाणून घेऊया माहिती

साई लाइफ सायन्सेसचा IPO 11 डिसेंबर 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार आहे. आणि 13 डिसेंबर 2024 रोजी बंद होईल. या IPO अंतर्गत कंपनी ₹3,042.62 कोटी उभारण्याचा मानस आहे, ज्यामध्ये ₹950 कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹2,092.62 कोटींचा विक्रीसाठी ऑफर समाविष्ट आहे. Price Band: ₹522 ते ₹549 per share minimum bid size: 27 शेअर्स. Listing Date: 18 … Read more

How to increase Hemoglobin : Home Remedies : हिमोग्लोबीन कसे वाढवायचे ?

आपल्याला नेहमीच उत्साही राहायचे असेल तर नक्कीच आपले रक्तातील हीमोग्लोबिनचे प्रमाण चांगले असावे लागते. काही माणसे नेहमी निरूत्साही असतात. याचे मुख्य कारण आहे त्यांच्या शरीरातील रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण खूपच कमी असते. हिमोग्लोबीन कमी असल्यास शरीरात रक्ताची कमतरता जाणवते, ज्यामुळे अशक्तपणा, थकवा आणि शारीरिक दुर्बलता निर्माण होते . हीमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारातील योग्य पदार्थ, जीवनशैलीतील बदल आणि … Read more

Lakes In Maharashtra :महाराष्ट्रातील तलाव

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नैसर्गिक व कृत्रिम तलाव आहेत. केवळ भंडारा जिल्ह्यात 15000 तलाव आहेत. म्हणून या जिल्ह्याला ‘तलावांचा जिल्हा’ म्हणतात. महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे तलाव : 1) भंडारा-शिवनी, चांदपूर 2) गोंदिया-संग्रामपूर खळबंदा, चोरखमारा 3) चंद्रपूर-मेसा, ताडोबा 4) बुलडाणा-खांडवा, जनुना, धानोरा 5) अमरावती-वडाळी, छत्री 6) औरंगाबाद-हडसूळ 7) नागपूर-अंबाझरी, गोरेवाडा, तेलंखेडी 8) जळगाव-म्हसवे, वेल्हाळे 9) अकोला-महान 10) कोल्हापूर-रंकाळा, … Read more

Kinds of Soil in Maharashtra महाराष्ट्रातील मृदा प्रकार

(A) महाराष्ट्रातील मृदा प्रकार : (1) काळी मृदा (रेगूर): Black Soil काळी मृदा महाराष्ट्र पठारावरील प्रदेशात आढळते. ही मृदा सुपीक असून या मातीत उत्पादनक्षमता अधिक आहे. (2) तांबडी माती : Red Soil कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांत तांबडी माती आढळते. या जमिनीची उत्पादनक्षमता मध्यम आहे. (3) लवण मृदा : Salty Soil ठाणे, … Read more