Nobel Prize Winner in Literature (Shmuel Yosef Agnon)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

शम्युअल युसुफ एग्नन
Shmuel Yosef Agnon
जन्म : 17 जुलै 1888
मृत्यू : 17 फेब्रुवारी 1970
राष्ट्रीयत्व : इस्रायली
पुरस्कार वर्ष: 1966
शम्युअल युसुफ एग्नन यांचा जन्म पोलंडमध्ये झाला होता, परंतु ते इस्रायलमध्ये स्थायिक झाले. 1966 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना कादंबरी लेखन, कथा लेखन आणि काव्यलेखनाबद्दल मिळाला. ‘अ गेस्ट फॉर द नाईट’, ‘द ब्राइडल कॅनोपी’, ‘द डे बिफोर यस्टर्डे’ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.

Leave a comment