Nobel Peace Prize Winner (Sir William Randal Cremer)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते सर विल्यम रेण्डाल क्रेमर Sir William Randal Cremer जन्म: 18 मार्च 1828 मृत्यू: 22 जुलै 1908 राष्ट्रीयत्व: ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1903 सर विल्यम रेण्डाल क्रेमर यांचे संपूर्ण जीवन मजुरांच्या कल्याणासाठी आणि रक्षणासाठी खर्च झाले होते. मजुरांच्या हितसंबंधातील सर्व प्रकारचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंटे मिटवण्यासाठी आणि त्यातून योग्य मार्ग काढण्यासाठी त्यांनी … Read more