Buddha Life Story-Part 15 :सिद्धार्थचा शाक्य संघात प्रवेश
इ.स. पूर्व सहाव्या शतकात आणि त्यापूर्वी आणि त्यानंतरही सुद्धा शाक्यांचा एक संघ होता. संघ ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. या परंपरेनुसार वयाची वीस वर्षे पूर्ण झाल्यावर शाक्य युवकाला संघाची दीक्षा दिली जाते.ती सर्वांना मिळत होती, असे नाही. या संघाचे सभासद होण्यासाठी सिद्धार्थ गौतमालाही वीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाक्य संघात प्रवेश करणे अनिवार्य वाटत होते. … Read more