Dubai Tourism- दुबई दर्शन एक अविस्मरणीय प्रवास
आमच्या लहानपणी कधी कधी मोठी माणसं मुंबईला जात. मग ही मुंबई रिटर्न माणसं गल्ली बोळातून ‘मी जिवाची मुंबई कशी केली ?’ याच गप्पा मारत फिरत असत. त्यामुळे त्यावेळी एक म्हण रूढ झाली होती, “जिवाची मुंबई एकदा तरी करावी”. आज परिस्थिती बदलली आहे. जग खूप जवळ आले आहे. काळाच्या ओघात म्हणी पण बदलल्या आहेत. ‘जन्माला यावे … Read more