अर्नाळा किल्ला : Arnala Fort
महाराष्ट्र हे किल्ल्यांचे, गडकोटांचे राज्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात 350 किल्ले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यात आणखी भर घातली. कल्याण, ठाणे, वसई, मुंबई या नवीन परिसरात संभाजी महाराजांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. कल्याणचा Arnala Fort आपल्या ताब्यात घेतला होता. या किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेऊया … Read more