मुंबईः एक पर्यटन स्थळ / Elephanta caves
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी. प्रचंड लोकसंख्या आणि मुंग्याच्या वारुळासारखी गर्दीत राहणारी माणसं. दमट हवामान आणि वाहतुकीची कोंडी.सर्वांत जास्त कर रुपाने भारताच्या तिजोरीत पैसा भरणारे शहर. भारतीयांनाच नव्हे, तर परकीयांनाही ज्या मुंबईचे आकर्षण आहे, ती मुंबई. फिल्म इंडस्ट्रीज आणि सिनेकलाकारांना आश्रय देणारी ती मुंबई. याच मुंबईतील काही प्रेक्षणीय, ऐतिहासिक वारसा असलेली आणि सांस्कृतिक , वैज्ञानिक … Read more