गौरी गणपतीचा सण…Ganesh Festival

गौरी गणपतीच्या सणाला गणेशोत्सव असेही म्हणतात. हा सण भारतात विविध राज्यात साजरा करत असला तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कोकणात गौरी-गणपतीचा सण सर्वांत महत्त्वाचा सण मानला जातो. कोकणातील सर्व चाकरमाने Ganesh Festival सणाला आपल्या स्वगृही येतात आणि आपापल्या घरी, गावी गणेशोत्सव साजरा करतात. मुंबई पुणे, कोल्हापूर या शहरांत खूप मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करतात. … Read more