What is the new tax system? Income tax free up to 12 lakhs?काय आहे नवी करप्रणाली ? 12 लाखांपर्यतचे उत्पन्न करमुक्त

2025/26 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने नवीन करप्रणाली अंम‌लात आणली आहे. ही करप्रणाली खरंच मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर आहे का? या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ‌या. 1 फेब्रुवारी 2025 रोजी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी 2025/26 वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. भाजपा सरकारच्या काळातील हा पहिला अर्थसंकल्प असा आहे की मध्यम वर्गीयांसाठी हा अर्थसंकल्प दिलासादायक ठरला आहे. सरकारच्या धोरणामुळे … Read more