मलेशिया टूर- Malaysia
सिंगापोर – मलेशिया – थायलंड ही टूर करताना जास्त वेळ दिला जातो, तो मलेशियाला. दिल्ली ते सिंगापोर सुमारे 4200 किमी अंतर आहे;तर मुंबई ते मलेशिया अंतर सुमारे 3500 किमी आहे. Ringgit हे मलेशियन चलन आहे.साधारण: 1 रिंगिट =20 रूपये . A heaven Holiday यांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही प्रथम सिंगापोर पाहिले आणि बसने मलेशियाला निघालो. मलेशिया ते सिंगापोर … Read more