श्री क्षेत्र जोतिबाः वाडी रत्नागिरी, कोल्हापूर: Jotiba Temple, Kolhapur Wadi Ratnagiri
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात वाडी रत्नागिरी गावाच्या उंच टेकडीवर Jotiba Temple, वसलेले आहे. जोतिबाला दख्खनचा राजा असे संबोधले जाते. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांत जास्त भाविक हे जोतिबाच्या दर्शनासाठी येतात. दख्खनचे आणि कोल्हापूरचे वैभव असलेल्या या जोतिबाला एकदा तरी जाऊन यावे असेच हे मंदिर आहे. जोतिबाला ज्योतिबा असेही म्हणतात. या जोतिबाबद्दल आणि जोतिबाच्या मंदिराबद्दल आपण अधिक … Read more