Amazon rainforest : Rafflesia – प्रेत फूल

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुमारे 1,00,000 हून अधिक प्रकारच्या वनस्पती आहेत. यांतील काही वनस्पती स्वयंपोषी आहेत, तर काही वनस्पती परपोषी आहेत. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात. तर ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करु शकत नाहीत, त्यांना परपोषी वनस्पती म्हणतात. या परपोषी वनस्पती दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात. Rafflesia … Read more