Nobel Prize Winner in Literature (Sinclair Lewis)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते सिंक्लेअर लेविस Sinclair Lewis जन्म : 7 फेब्रुवारी 1885 मृत्यू : 10 जानेवारी 1951 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्कार वर्ष: 1930 सिंक्लेअर लेविस हे एकोणिसाव्या शतकातील अंतिम टप्प्यातील आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक होते. त्यांनी विडंबनात्मक लेखनाद्वारे अमेरिकेतील चुकीच्या कर्मकांडांवर हल्ला चढवला. ‘बॅबिट’ आणि ‘मेन स्ट्रीट’ ही त्यांची प्रसिद्ध … Read more