साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
सिंक्लेअर लेविस
Sinclair Lewis
जन्म : 7 फेब्रुवारी 1885
मृत्यू : 10 जानेवारी 1951
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1930
सिंक्लेअर लेविस हे एकोणिसाव्या शतकातील अंतिम टप्प्यातील आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील एक सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक होते. त्यांनी विडंबनात्मक लेखनाद्वारे अमेरिकेतील चुकीच्या कर्मकांडांवर हल्ला चढवला. ‘बॅबिट’ आणि ‘मेन स्ट्रीट’ ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत.