Amazon rainforest: Squirrel Monkey – खार माकड

दक्षिण आणि मध्यवर्ती अमेरिकेत आढळणारी माकडाची एक जात म्हणजे Squirrel Monkey होय. हे माकड आकाराने खूप लहान असते. त्याची हालचाल, फळे खाण्याची पद्धत आणि झाडावर सरसर चढण्याची कला पाहिली तर या सर्व बाबी खार या प्राण्याशी (Squirrel) मिळत्या-जुळत्या आहेत. म्हणूनच Amazon Rainforest मध्ये आढळणाऱ्या, खारीसारखी हालचाल असणाऱ्या या माकडाला Squirrel monkey असे म्हणतात. Saimiri वंशातील … Read more