साहित्यातील नोबेल पुरस्कार 2005
हेन्रिक सिन्कीविज
Henryk Sienkiewicz
जन्म : 5 मे 2846
मृत्यू : 15 नोव्हेंबर 1916
राष्ट्रीयत्व : पोलीश
पुरस्कार वर्ष : 1905
हेन्रिक सिन्कीविज हे पोलंडचे एक सुप्रसिद्ध लेखक होते. त्यांना 1905 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळण्या अगोदरपासून त्यांच्या साहित्याची सर्वत्र चर्चा होती. कादंबरी लेखनात जिवंत चित्र उभे करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. त्यांनी कादंबरी लेखनाबरोबरच कथा आणि निबंधलेखन सुद्धा केले. पोलंडमध्ये राज्यक्रांती चालू होती, त्या वेळी ते रशियाला गेले होते.