साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
फ्रान्स एमिल सिलान्पा
Frans Eemil Sillanpaa
जन्म : 16 सप्टेंबर 1888
मृत्यू : 3 जून 1964
राष्ट्रीयत्व : फिनिश
पुरस्कार वर्ष: 1939
फ्रान्स सिलान्पा हे फिनलंडचे प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून शेतकऱ्यांचे जीवन चित्रित केले होते. ‘मिक हॅरिटेज’, ‘फॉलन ए स्लीप व्हाईल यंग’, ‘मॅन्स वे’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. त्यांच्या या लेखनाबद्दल त्यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.