साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
व्ही. एस. नायपॉल
V.S. Naipaul
जन्म : 17 ऑगस्ट 1932
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 2001
व्ही. एस. नायपॉल यांना 2001 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. ते मूळ भारतीय वंशाचे आहेत. सध्या ते ब्रिटनचे नागरिक आहेत. त्यांनी आपल्या लेखनात देशातील संस्कृतीचे वर्णन केले आहे. संस्कृतीच्या चालीरीतींमुळे उपेक्षित लोकांना होणाऱ्या त्रासाचे वर्णन त्यांनी केले आहे. त्यांनी इस्लामवर लिहिलेल्या दोन पुस्तकांवरही खूप टीका झाली.