Nobel Prize Winner in Literature (Emre Kertesz)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

इमरे कर्टेज
Emre Kertesz
जन्म : 9 नोव्हेंबर 1929
मृत्यू : 31 मार्च 2016
राष्ट्रीयत्व : हंगेरियन
पुरस्कार वर्ष: 2002
इमरे कर्टेज या हंगेरियन साहित्यकाराला 2002 चा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांनी स्वतःवर झालेल्या हृदयद्रावक अत्याचाराचे वर्णन आपल्या लेखणीतून मांडले. दुसऱ्या महायुद्धात होरपळलेल्या जीवनाचे विदारक दृश्य त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले. त्यामुळे त्यांना 2002 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.

Leave a comment