साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
थॉमस ट्रान्सट्रोमर
Thomas Transtromer
जन्म: 15 एप्रिल 1931
मृत्यू: 26 मार्च 2015
राष्ट्रीयत्व : स्वीडीश
पुरस्कार वर्ष: 2011
थॉमस ट्रांसट्रोमर हे स्वीडनचे सुप्रसिद्ध कवी होते. त्यांच्या कविता सुमारे 50 हून अधिक भाषांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या समग्र कवितांबद्दल त्यांना 2011 साली साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.