साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जोर्गे मारिओ पेड्रो वर्गास लोसा
Jorge Mario Pedro Vargas Losa
जन्म: 28 मार्च 1936
मृत्यू :
राष्ट्रीयत्व : पेरुवियन
पुरस्कार वर्ष: 2010
जोर्गे मारिओ पेड्रो वर्गास लोसा हे पेरू देशाचे प्रतिभाशाली लेखक आहेत, त्यांनी आपल्या लेखणीतून सत्ता आणि सामान्य जनता यांच्यातील विरोध, विद्रोह, पराजय इत्यादी बाबींचे अतिशय परखड आणि प्रभावशाली वास्तव वर्णन केले आहे. त्यासाठी त्यांना 2010 चा नोबेल पुरस्कार मिळाला.