Nobel Peace Prize Winner (Cheistian Lous Lange)

नोबेल शांतता पुरस्कार विजेते

ख्रिश्तिअन लॉस लांगे
Cheistian Lous Lange
जन्म : 17 सप्टेंबर 1869
मृत्यू : 11 डिसेंबर 1938
राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन
पुरस्कार वर्ष: 1921
पहिल्या महायुद्धाच्या काळात ख्रिश्तिअन लॉस लांगे हे इंटर पार्लमेंट्री युनियनचे सेक्रेटरी होते. अनेक संकटे आली असताना सुद्धा त्यांनी या संस्थेचे कार्य पुढे चालवले होते. त्यांचे प्रमुख ध्येय होते, ‘आंतरराष्ट्रीय शांतता निर्माण करणे’. म्हणून ते ‘लीग ऑफ नेशन्स’ च्या कार्यातही भाग घेऊ लागले. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.

Leave a comment