संपूर्ण जगातच युद्धाचा कधी केव्हा भडका उडेल याचा नेम नाही. काही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक देश आपली सुरक्षितता म्हणून अण्वस्त्रे जवळ बाळगत आहेत.यामध्ये रशिया आघाडीवर आहे .पाहूया तर मग कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रे आहेत ती…
1 रशिया——-4380
2 अमेरिका—–3708
3 चीन———-500
4 फ्रान्स———290
5 ब्रिटन———225
6 भारत———172
7 पाकिस्तान—–170
8 इस्रायल——–90
9 द कोरिया …… 50
वरील आकडेवारी पाहता रशियाकडे सर्वात जास्त अण्वस्त्रे आहेत. तर अमेरिकेकडे त्या खालोखाल अण्वस्त्रे आहेत. भारत, पाकिस्तान आणि चीन या तीन देशांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण असते. त्यामुळे तिन्ही देशांनी अण्वस्त्रांचा साठा करून ठेवलेला आहे. यामध्ये चीनमध्ये 500 अण्वस्त्रे आहेत. भारत आणि पाकिस्तान या देशांमध्ये अनुक्रमे 172 आणि 170 अण्वस्त्रे आहेत.