Lionel Messi hat-trick-मेस्सीची जादुई हॅट्रिक: विश्वविक्रमाशी बरोबरी

अर्जेंटिनाचा सुपरस्टार खेळाडू लिओनेल मेस्सीची जादू फिफा विश्वचषक स्पर्धा 2026 मध्येही कायम राहिली असून पहिल्याच सामन्यात मेस्सीने अल्जेरिया बरोबर सलग तीन गोल करून 3 – 0 असा अल्जेरियाचा पराभव केला. हे तिन्ही गोल मेस्सीने केले. त्यामुळे मेस्सीने आता सर्वाधिक गोलच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. हा सामना खेळण्यापूर्वी तो जगातील टॉप पाच विश्वविक्रम करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नव्हता; पण पहिल्याच सामन्यात सलग तीन गोल केल्यामुळे मेस्सी आता पहिल्या पाचमध्ये टॉप वन वर आहे.

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू आता पुढील प्रमाणे आहेत. मिरोस्लाव क्लोज – जर्मनी 16 गोल 24 सामने, लिओनेल मेस्सी – अर्जेंटिना 16 गोल 27 सामने, रोनाल्डो लुईस- ब्राझील 15 गोल 19 सामने, गर्ड मुलर – जर्मनी 14 गोल 19 सामने, किलिएन एम्बापे – फ्रान्स 14 गोल 15 सामने.असे हे फुटबॉल विश्वातील पाच खेळाडू आहेत.

Leave a comment