Nobel Peace Prize Winner (Ludwig Quidde)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते लुडविग क्विड Ludwig Quidde जन्म: 23 मार्च 1858 मृत्यू : 4 मार्च 1941 राष्ट्रीयत्व : जर्मन पुरस्कार वर्ष: 1927 लुडविग क्विड हे स्वतः जर्मन देशाचे रहिवासी असूनही जर्मनीच्या सैन्य विस्तारास त्यांचा विरोध होता. युद्धानंतर सुद्धा जर्मनीद्वारे इतर देश ताब्यात घेणे आणि आपल्या देशात समावेश करणे, या गोष्टीला त्यांचा विरोध होता. ते … Read more