Medieval India: मुघल शासन व्यवस्था
*मध्ययुगीन भारत: Mughal system of government *केंद्र सरकार: • मुघल बादशाह हा राज्याचा प्रमुख होता. • वजीर किंवा दिवाण मुख्य प्रधान होता. त्याचे सर्व खात्यांवर नियंत्रण असे. • दिवाण या नात्याने वजीर आर्थिक व्यवहार पाहात असे. • ‘मीरबक्षी’ हा लष्करी खात्याचा प्रमुख होता. • खान-इ-सामान याच्याकडे शाही घराण्याचा कारभार असे. • सदर-उस्-सुदूरकडे धार्मिक कार्य असे. … Read more