Sultanate- प्रशासन, अर्थव्यवस्था, समाजीवन
*सुलतानशाही *सुलतानशाही केंद्रीय प्रशासन: • ‘वजीर’ हा प्रशासनातील सर्वांत मोठा अधिकारी होता. • ‘सुलतान’ हा प्रशासनाचा प्रमुख होता. • लष्करी नेतृत्वाबरोबरच राज्याचा वसूल व खर्चाचा हिशेब ठेवण्याचे काम त्याला करावे लागे. • वजीराच्या मदतीला अनेक दुय्यम अधिकारी असत. ते सैन्यभरती, लष्कराला शस्त्रसज्जन ठेवणे इत्यादी कामे करत. • पत्रव्यवहार सांभाळण्यासाठी ‘दिवाण-इ-इन्शा’ हा अधिकारी असे. • धार्मिक … Read more