Nobel Peace Prize Winner (Thomas woodrow Wilson)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते थॉमस वुड्रो विल्सन Thomas woodrow Wilson जन्म : 28 डिसेंबर 1856 मृत्यू : 3 फेब्रुवारी 1924 राष्ट्रीयत्व : अमेरिकन पुरस्काराचे वर्ष: 1919 थॉमस वुड्रो विल्सन हे अमेरिकेचे अठ्ठाविसावे राष्ट्राध्यक्ष होते. पहिल्या जागतिक महायुद्धात निर्माण झालेल्या समस्यांचा, तंट्यांचा निपटारा करण्यासाठी भाग घेणारी कोणतीही प्रबळ अशी संघटना नव्हती. या महायुद्धानंतर देशा-देशांतील वाद मिटवण्यासाठी … Read more