Sangmeshwar to Tulapur journey-छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर संगमेश्वर पासून त्यांना तुळापूरला नेताना कोणीच मराठी सरदारांनी सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? काय झाले नेमके त्यावेळी? जाणून घेऊया सविस्तर माहिती.
संगमेश्वर ते तुळापूर प्रवास छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर संगमेश्वर पासून त्यांना तुळापूरला नेताना कोणीच मराठी सरदारांनी सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही? काय झाले नेमके त्यावेळी? जाणून घेऊया सविस्तर माहिती. 1686 ते 1689 हा काळ दुष्काळाचा छत्रपती संभाजी महाराज यांनी शिवरायांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला अनेक लढायात पराभूत केले होते. त्याची कुठेच डाळ शिजू दिली … Read more