Amazon Rainforest : Kinkajou-किंकाजौ [किंकाजल]

South America या विशाल महाकाय प्रदेशातच Amazon Rainforest चे अवाढव्य जंगल आहे.या जंगलात सुमारे 430 प्रकारचे सस्तन प्राणी आढळतात. त्यांपैकी Kinkajou हा एक दुर्मिळ सस्तन प्राणी आहे. किंकाजल हा माकड वर्गातील प्राणी नसून तो अस्वल प्रजातीपैकी एक आहे. किंकाजौ या दुर्मिळ सस्तन प्राण्याचे मध हे आवडते खाद्य आहे.

Amazon forest: Hoatzin: हॉटझिन

दक्षिण अमेरिका मधील Amazon forest आणि Orinoco forest मध्ये Hoatzin हा एक सुंदर तुरा असलेला देखणा पक्षी आढळतो. हॉटझिन ला मेक्सिको खोऱ्यातील अनेक कोंबड्यांचे आकाराचे पक्षी म्हणतात. Hoatzin च्या पिल्लांना नखे आणि पंख जन्मतःच येतात. हॉटझिन्स क्वचितच उडतात. ते विशेषत: प्रजनन काळात काळात खूप आक्रमक असतात. हे सुद्धा आवर्जून वाचा Amazon rainforest animals: (Amazon river … Read more

Amazon Rainforest Animals: ॲमेझॉनच्या जंगलातील प्राणी

Amazon Rainforest हे जगातील सर्वांत भव्य असे जंगल आहे. हे जंगल विविधतेने नटलेले आहे. या ॲमेझॉन जंगलामध्ये सुमारे 430 प्रकारचे mammals म्हणजे सस्तन प्राणी आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात सस्तन प्राणी असणारे ॲमेझॉनचे जंगल हे जगातील एकमेव जंगल आहे. या जंगलाचा 60% भाग हा ब्राझील या देशात असून उरलेले 40 % जंगल अन्य आठ देशांत आहे. … Read more

Nobel Prize Winner in Literature (Knut Hamsun)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते नट हॅमसन Knut Hamsun जन्म : 4 ऑगस्ट 1859 मृत्यू : 19 फेब्रुवारी 1952 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष: 1920 नट हॅम्सन या नॉर्वेच्या लेखकाने आपल्या प्रभावशाली लेखनशैलीने साऱ्या युरोपाला प्रभावित केले. ‘ग्रोथ ऑफ सायल’, ‘मार केन्स ग्रोड’ या त्यांच्या सर्वश्रेष्ठ रचना आहेत. त्यांनी या साहित्यातून प्राकृतिक जीवनाचे तत्त्व व्यक्त केले. … Read more

Assembly Election-2024: कोल्हापूर उत्तर मतदारसंघ, मधुरिमाराजे यांची लढण्यापूर्वीच माघार ! काय होणार पुढे?

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात महाराष्ट्रात कुठेच घडले नाही असे माघारीचे नाट्य घडले. मधुरिमाराजे छत्रपती यांनी काँग्रेस पक्षाचा AB form मिळाला असल्याने अचानक शेवटच्या अर्ध्या तासात त्यांनी माघारी घेऊन रिंगणातून बाहेर गेल्या. या घटनेमुळे सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या वेगाने दौडणाऱ्या घोड्याला ब्रेक लागला. सुरुवातीला राजू लाटकर यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले होते; पण महानगर- पालिकेच्या नगरसेवकांच्या मोठ्या … Read more

Nobel Prize Winner in Literature (Carl Spitteler)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते कार्ल स्पिटलर Carl Spitteler जन्म : 24 एप्रिल 1845 मृत्यू : 29 डिसेंबर 1924 राष्ट्रीयत्व : स्विस पुरस्काराचे वर्ष: 1919 कार्ल स्पिटलर हे स्वित्झर्लंडचे सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार होते. ‘ऑलिम्पियन स्प्रिंग’ ही त्यांची काव्यरचना प्रसिद्ध आहे. या काव्यरचनेचाच विचार करून त्यांना 1919 चा नोबेल पुरस्कार देण्यात आला. ‘प्रामेथियस’ हे त्यांचे श्रेष्ठ … Read more

Amazon rainforest animals: (Amazon river dolphin)

Amazon river dolphin ॲमेझॉनचे जंगल हे जगप्रसिद्ध जंगल आहे. या जंगलात लाखो जीव आहेत. शेकडो प्रकारचे प्राणी आहेत. सुमारे 430 प्रकारचे सस्तन प्राणी (mammals) आहेत. Amazon rainforest मधून जी भव्य नदी वाहते, त्या नदीला ॲमेझॉन नदी म्हणतात. या ॲमेझॉन नदीत अनेक प्रकारचे प्राणी आढळतात. डॉल्फिन हा मासा आढळतो या डॉल्फिनला Amazon river dolphin म्ह‌णतात. South … Read more

Amazon Rainforest :ॲमेझॉनचे जंगल

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest (ॲमेझॉनचे जंगल) हे जगातील घनदाट आणि जीवसृष्टीने समृद्ध असलेले असे हे ॲमेझॉन जंगल आहे. हे जंगल Amazon Rainforest या नावाने ओळखले जाते. अनेक प्रकारचे प्राणी, सरिसृप, कीटक, वनस्पती यांनी हे जंगल नटलेले आहे. या ॲमेझॉन च्या जंगलाब‌द्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. अमेरिकेतील ॲमेझॉनचे जंगल संक्षिप्त माहिती : Amazon Rainforest: Brief … Read more

Nobel Prize Winner in Literature (Henrik Pontoppidan)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते हेन्रिक पोंटोपिडान (Henrik Pontoppidan) जन्म : 24 July 1857 मृत्यू: 21 August 1943 राष्ट्रीयत्व : डॅनिश पुरस्कार वर्ष: 1917 हेन्रिक पोंटोपिडान हे डेन्मार्कमधील सुप्रसिद्ध लेखक होते. त्यांचे लेखन वास्तववादी होते. ते कादंबरीकार आणि कथाकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या लेखनशैलीतून डेन्मार्कमधील जीवनपद्धती व्यक्त होते. त्यांचे लेखन म्हणजे डेनिश लोकांचे वास्तव चित्रण होय. … Read more

Nobel Prize Winner in Literature (Karl Gjellerup)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते कार्ल जेलरप Karl Gjellerup जन्म : 2 जून 1857 मृत्यू : 11 ऑक्टोबर 1919 राष्ट्रीयत्व : डॅनिश पुरस्कार वर्ष: 1917 कार्ल जेलेरप हे डेन्मार्कचे सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार होते. त्यांनी कला आणि संगीत या विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी डेन्मार्कमधील धनिक लोकांवर आपल्या लेखणीतून विडंबनात्मक हल्ला केला. ‘द पिलग्रिम कामनिता’ हे … Read more