GBS syndrome Symptoms and treatment- जीबीएस सिंड्रोमची लक्षणे आणि उपचार
GBS syndrome Symptoms and treatment भारतात आणि भारताबाहेरही नव्याने पसरत चाललेला रोग म्हणजे जीबीएस सिंड्रोम होय. महाराष्ट्रात आणि कोल्हापूर मध्ये या रोगाचे रुग्ण आढळत आहेत. जी बी एस सिंड्रोम हा रोग घातक असला तरी योग्य आणि वेळीच उपचाराने हा रोग बरा होऊ शकतो. मुळातच आजारी असलेल्या किंवा गंभीर आजार असलेल्या रुग्णांना GBS syndrome हा आजार … Read more