Assembly Election-2024 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघ. खटक्यावर बोट – जाग्यावर पलटी, कोण मारणार दक्षिणचे मैदान ? ऋतुराज पाटील अमल महाडिक?
कोल्हापूर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक हाय व्होल्टेज ड्रामा [High Voltage Drama] असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला जातों तो म्हणजे कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ [Kolhapur South Constituency ] होय. कोल्हापूर जिल्ह्याचे आणि कोल्हापूर काँग्रेस पक्षाचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. सध्या या मतदार संघाचे विद्यमान आमदार सतेज पाटील … Read more