Nobel Peace Prize Winner (Jean Henry Dunant)
नोबेल शांतता पुरस्कार विजेते जीन हेन्री दुनान्त Jean Henry Dunant जन्म: 8 मे 1828 मृत्यू : 30 ऑक्टोबर 1910 राष्ट्रीयत्व: स्विस पुरस्कार वर्ष: 1901 जीन हेन्री दुनान्त यांनी ‘रेड क्रॉस’ ही विश्वव्यापी संघटना स्थापन केली. युद्धाच्या प्रसंगी संकटात सापडलेल्या जखमी झालेल्या लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने ही संस्था जीन यांनी स्थापन केली. याशिवाय कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या … Read more