कोल्हापूरसह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने मंगळवार (20-05-2025) पासून झोडपून काढलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.
Pre-monsoon rain-मान्सूनचा धमाका! की मान्सूनपूर्व पाऊस..?
सध्या महाराष्ट्रासह भारतात अनेक राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. वाळवाचा म्हणावा तर पाऊस दिवसभर पडतोय. मान्सून म्हणावा तर तो अजून मान्सून कर्नाटकातही दाखल झाला नाही. मग हा कोणता पाऊस? शक्ती चक्रीवादळाचा परिणाम की मान्सूनपूर्व पाऊस? दरवर्षी मान्सून पूर्व पाऊस लागतो; पण हवामानातील बदलामुळे काही वेळा मान्सूनपूर्व पाऊस लागत नाही. मान्सूनपूर्व पाऊस हा वळीव स्वरूपाचा, विजांच्या … Read more