Uddhav Sena MPs skip meeting-उद्धव सेनेच्या सहा खासदारांनी व्हीप डावलला: बैठकीला गैरहजर
भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रासह सर्वच राज्यांमध्ये खासदार, आमदार फोडाफोडीचे राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. त्याचा दुसऱ्यांदा फटका उद्धव सेनेला बसत आहे.उद्धव सेनेचे नऊ पैकी सहा खासदार कालच्या बैठकीला अनुपस्थितीत राहिल्याने त्यांच्यावर शो कॉज नोटीस लागू केलेली आहे. अर्थात हे सहाही खासदार आपला वेगळा गट तयार करतील किंवा शिंदेसेनेत सामील होतील असे दिसते. गेल्या बारा … Read more