Amazon Rainforest :Bromeliads: ब्रोमेलियाड्स

या पृथ्वीतलावर हजारो प्रकारच्या फुलझाडांच्या वनस्पती आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये तर शेकडो प्रकारची फुलझाडे आहेत. त्यांतीलच एक गुलाबी रंगाचे झुपकेदार असे फूल देणारे झुडूप म्हणजे Bromeliads flower Plant होय. अतिशय सुंदर आणि रोमहर्षक फूल देणारे हे झाड इनडोअर सुशोभनासाठीही मोठ्या प्रमाणात. काही फुलांची शेड निळसर असते. जांभळी आणि नारिंगी पण असतात. ही फुलझाडे … Read more

Buddha: Life Story-Part-9

गौतम बुद्ध- संपूर्ण परिचय- भाग 9  भूतदया : देवदत्त आणि सिद्धार्थ गौतम एकदा सि‌द्धार्थ गौतम आपल्या वडिलांच्या शेतात आला होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे सिद्धार्थ एका झाडाखाली चिंतन करत बसला होता. तो निसर्गाच्या सानिध्यातील शांतता आणि सौंद‌र्याचा आनंद घेत होता. इतक्यात एक पक्षी तडफडत येऊन त्याच्या समोरच पडला. तो पक्षी घायाळ झाला होता. सिद्धार्थने ते दृष्य पाहिले. … Read more

Constitution Day :संविधान दिन

26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे संविधान तयार करण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली सभा झाली.संविधान सभेत वेगवेगळ्या प्रदेशातील 299 लोक होते. कायदेविषयक या जाणकार लोकांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या सांगितल्या.सूचना दिल्या. यातूनच भारताचे संविधान आकारले.डॉ राजेंद्र प्रसाद हे संविधान … Read more

Maharashtra Assembly Election-2024

महाराष्ट्र विधानसभा सभा 2024 चे नवनिर्वाचित आमदार क्र   मतदारसंघ         विजयी उमेदवार 1 अक्कलकुवा ——आमश्या पाडवी (शिवसेना) 2 शहादा—- राजेश पाडवी (भाजपा) 3 नंदुरबार— विजयकुमार गावीत (भाजपा) 4 नवापुर —-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस) 5 साक्री —-मंजुळा गावीत (शिवसेना) 6 धुळे ग्रामीण राघवेंद्र पाटील(भाजपा) 7 धुळे शहर— अनुप अग्रवाल (भाजपा) 8 सिंदखेडा —-जयकुमार रावल (भाजपा) … Read more

Nobel Prize Winner in Literature (Gabriela Mistral)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते गॅब्रिएला मिस्राल Gabriela Mistral जन्म: 7 एप्रिल 1889 मृत्यू : 10 जानेवारी 1957 राष्ट्रीयत्व : चिलीयन पुरस्कार वर्ष: 1945 गॅब्रिएला मिस्राल या चिली देशाच्या सुप्रसिद्ध कवयित्री आहेत. त्यांचे खरे नाव लुसीला गोडाय असे होते. त्यांनी चिली कवितांना आधुनिकतेचा साज चढवला होता. त्यांच्या कवितांमधून लहान मुले आणि दलित यांचे दुःख व्यक्त होत होते. … Read more

Amazon Rainforest: Passion flower

दक्षिण अमेरिकेतील विविध प्रकारच्या वनस्पतींपैकी एक सुंदर फूल लागणारी वनस्पती म्हणून Passion flower कडे पाहिले जाते. हे फूल म्हणजे Amazon rainforest चे खास वैशिष्ट्य आहे. या पॅशन फ्लॉवरचे वैज्ञानिक नाव आहे. Passiflora incarnata. या फुलाला पॅशन वाईन्स असेही म्हणतात. जगात Passion flower च्या भरपूर प्रजाती आहेत. भारतातही आहेत. भारतात या प्रकारचे फूल आढळते, त्याला कृष्ण … Read more

Buddha- Part 8

गौतम बुद्धः संपूर्ण परिचय-भाग 8 बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. लहानपणापासूनच बुद्ध हा शांतताप्रिय आणि एकांतप्रिय होता. बुद्ध अधून मधून आपल्या शेतावरही फेरफटका मारायला जात असे. जेव्हा त्याला काहीच काम नसे, तेव्हा त्याला एकांतवासात राहायला आवडत असे. अशा वेळी तो भारद्वाज या गुरूने शिकवलेल्या ध्यानधारणेचा उपयोग करून समाधी लावण्याचा प्रयत्न करीत असे. बुद्धाला लहानपणी जेवढे बौ‌द्धिक … Read more

Amazon forest: Scarlet macaw: अमेरिकन पोपट

दक्षिण अमेरिका मधील विशाल Amazon forest मध्ये लाखो प्रकारचे प्राणी, पक्षी, जलचर, जीवजंतू, कीटक आहेत. या अमेझॉनच्या जंगलात मध्ये सुमारे 1300 प्रकारचे पक्षी आहेत. यावरून या विशाल, महाकाय अमेझॉनच्या जंगलाची कल्पना येते. स्कारलेट मॅको हा ॲमेझॉन जंगलातील अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी पोपट आहे. हा पोपट दक्षिण अमेरिका मध्ये पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, व्हेनेझुएला, ब्राझील, मेक्सिको … Read more

Nobel Prize Winner in Literature (Frans Eemil Sillanpaa)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते फ्रान्स एमिल सिलान्पा Frans Eemil Sillanpaa जन्म : 16 सप्टेंबर 1888 मृत्यू : 3 जून 1964 राष्ट्रीयत्व : फिनिश पुरस्कार वर्ष: 1939 फ्रान्स सिलान्पा हे फिनलंडचे प्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधून शेतकऱ्यांचे जीवन चित्रित केले होते. ‘मिक हॅरिटेज’, ‘फॉलन ए स्लीप व्हाईल यंग’, ‘मॅन्स वे’ या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. … Read more

Amazon Rainforest: Capped Heron: कॅप्ड हेरॉन

दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये डोक्याच्या पाठीमागे शेंडीसारखा लांबलचक लोंबकळणारा तुरा असणारा असणारा एक आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे capped Heron होय. पाण्याजवळच अधिवास असल्यामुळे या हेरॉन पक्ष्याला water-bird असे म्हणतात. पिल्हेरोडियस वंशातील ही एक दुर्मिळ प्रजाती आहे. ही एक बगळा वर्गातील प्रजाती असून इतर प्रजातीहून वेगळी आहे. आकाशी-निळ्याची चोच आणि डोक्यावर काळा मुकूट … Read more