Assembly Election 2024 – कागल मतदारसंघात वातावरण टाईट. हसन मुश्रीफांवर समरजीत घाटगे भारी पडणार का?

कोल्हापूर जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील संघर्षमय लढत म्हणून कागलची लढत ओळखली जाते. माजी मंत्री, माजी खासदार सदाशिवराव मंडलीक यांचे पुत्र माजी खासदार संजय मंडलीक, वि‌द्यमान आमदार मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार विक्रमसिंह घाटगे यांचे पुत्र समरजित घाटगे आणि संजयबाबा घाटगे अशा चार नेत्यांचे गावागावात गट असलेला तालुका म्हणजे कागल तालुका होय. हे चार नेते वेगवेगळ्या … Read more

George Washington: The First President of America: जॉर्ज वॉशिंग्टन

अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळाला. म्हणूनच George Washington यांना The First President of America [US]. असे म्हटले जाते. जगातील सर्वात जुनी लोकशाही [Democracy] हा बहुमान अमेरिकेलाच मिळाला आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1732 रोजी झाला. तर मृत्यू 14 December 1799 रोजी झाला. 30 April 1789 रोजी George Washington अमेरिकेचे … Read more

Kangchenjunga Peak: कंचनजंगा

हिमालय हे अनेक पर्वत रांगांचे, बर्फाच्छादित हिमशिखरांचे आगार आहे.जगातील सर्वांत उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे शिखर हिमालयातच आहे. याच हिमालयात कांचनगंगा हे तमाम भारतीयाचे आवडते ठिकाण आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत उंच शिखर म्हणजे कांचनगंगा होय. या शिखराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे शिखर भारत आणि नेपाळ या दोन देशांच्या सीमारेषांवर आहे. भारतीय 100 रुपयाच्या … Read more

Nobel Prize Winner in Literature (Rudolf Euken)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते रूडॉल्फ युकेन Rudolf Euken जन्म : 5 जानेवारी 1846 मृत्यू : 14 सप्टेंबर 1926 राष्ट्रीयत्व : जर्मन पुरस्कार वर्ष: 1908 रूडॉल्फ युकेन हे जर्मनीचे सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी होते. ते तत्त्वज्ञानाचे अध्यापक सुद्धा होते. जीवनात नवीन तात्त्विक विचार आणले पाहिजेत, असे त्यांना वाटत होते. त्यांच्याकडे अलौकिक बुद्धिमत्ता होती. ते आदर्शयुक्त तत्त्वज्ञानाचे समर्थक होते. … Read more

Nobel Prize Winner in Literature (Rudyard Kipling)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते रुडयार्ड किपलिंग Rudyard Kipling जन्म: 30 डिसेंबर 1865 मृत्यू : 18 जानेवारी 1936 राष्ट्रीयत्व : ब्रिटिश पुरस्कार वर्ष: 1907 रूडयार्ड किप्लिंग यांचा जन्म भारतात झाला होता. त्यांच्या लेखनातून ब्रिटिश साम्राज्यवादाची झलक जाणवते. त्यांच्या साहित्याचा आधार भारतीय जन्मभूमी राहिली. त्यांनी अनेक कथासंग्रह, कादंबऱ्या, कविता लिहिल्या. लहान मुलांसाठी लिहिलेले ‘द जंगल बुक’ हे … Read more

Maharashtra Assembly Election 2024 – बारामती मतदारसंघात कोण मारणार बाजी काका की पुतण्या, शरद पवारांचा करिश्मा चालणार का?

बारामती विधानसभा मतदारसंघ – Baramati Assembly Constituency: महाराष्ट्रात एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत.त्यांतील पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघ 1962 साली स्थापन झाला आहे. या मतदार संघावर शरद पवार घराण्याचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. निव्वळ वर्चस्व नाही, तर निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. बारामती विधानसभा मतदार संघ स्थापन झाल्यावर या मतदार संघातून प्रथमच मालतीताई शिरोळे या महिला आमदार … Read more

Why does soil smell after the first rain ?/ पहिल्या पावसानंतर मातीचा सुगंध का येतो ?

पहिला पाऊस म्हणजे काय? What is the first rain? पहिला पाऊस म्हणजे उन्हाळ्यात जमीन चांगली खरपूस तापल्यानंतर मृगाच्या वेळी किंवा मृगाच्या पूर्वी रोहिणी नक्षत्रात पाऊस लागतो. त्याला पहिला पाऊस असे म्हणतात. कधी कधी उन्हाळात अचानक वळवाचा पाऊस पडतो.त्यापूर्वी बरेच दिवस जमीन चांगली खरपूस तापली असेल आणि अचानक वळवाचा पाऊस पडला तर, अशावेळी आपण मृद्‌गंध अनुभवला … Read more

Nobel Prize Winner in Literature 2005 (Henryk Sienkiewicz)

साहित्यातील नोबेल पुरस्कार 2005 हेन्रिक सिन्कीविज Henryk Sienkiewicz जन्म : 5 मे 2846 मृत्यू : 15 नोव्हेंबर 1916 राष्ट्रीयत्व : पोलीश पुरस्कार वर्ष : 1905 हेन्रिक सिन्कीविज हे पोलंडचे एक सुप्रसिद्ध लेखक होते. त्यांना 1905 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळण्या अगोदरपासून त्यांच्या साहित्याची सर्वत्र चर्चा होती. कादंबरी लेखनात जिवंत चित्र उभे करण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. … Read more

Nobel Prize Winner in Literature 2006 (Giosue Carducci)

साहित्यातील नोबेल पुरस्कार 2006 जिओसे काडूसी Giosue Carducci जन्म : 27 जुलै 1835 मृत्यू : 16 फेब्रुवारी 1907 राष्ट्रीयत्व : इटालियन पुरस्कार वर्ष : 1906 जिओसे काडूसी हे इटलीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासून कविता लेखनास सुरुवात केली. ते युवा कवींचे आदर्श होते. रोमँटिक कविता लिहिण्यापेक्षा शास्त्रीय साहित्य कवितेत आणण्याची त्यांची … Read more

Nobel Prize Winner in Literature. 1904 year (Frederic Mistral)

फ्रेड्रिक मिस्राल Frederic Mistral जन्म: 8 सप्टेंबर 1830 मृत्यू: 25 मार्च 1914 राष्ट्रीयत्व : फ्रेंच पुरस्कार वर्ष : 1904 फ्रेड्रिक मिस्राल हे फ्रान्सचे सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि नाटककार होते. शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील त्यांना वकील बनवणार होते, परंतु त्यांची रुची साहित्यात होती. त्यांनी फ्रान्सची प्राचीन भाषा आणि साहित्य समृद्ध करण्यासाठी फार मोठे योगदान … Read more