Diwali and Balipratipada / दीपावली सण आणि बलिप्रतिपदा

आमच्या लहानपणीचा म्हणजे मी साधरणतः नऊ दहा वर्षांचा असेन, त्यावेळचा प्रसंग मला आजही आठवतोय. दिवाळीत नरक चतुर्दशी हा दिवस! तसा हा दिवस श्रीकृष्णाच्या पराक्रमाचा.आम्ही सकाळी लवकर उठून अंघोळ करून दारासमोरील अंगणात रांगोळी काढलेल्या ठिकाणी कडू कारिट(चिरोटे) डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचो. आमचे बाबा सर्वांत अगोदर कारिट फोडायचे. त्यानंतर मग आम्हीही डाव्या पायाच्या अंगठ्याने सर्वशक्ती पणाला लावून … Read more

America [US] President Election-2024 / अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक

सध्या संपूर्ण जगात चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे अमेरिकेची (United States] निवडणूक होय. दर चार वर्षांनी होणारी ही निवडणूक 2024 साली 5 नोव्हेंबर रोजी होत आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ही निवडणूक दर चार वर्षांनी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी येते.तसा अमेरिकेचा कायदा आहे.या निवडणुकीत दोन प्रमुख पक्षांचे उमेद‌वार उभे आहेत. अमेरिकेत डेमॉक्रॉटिक पक्ष … Read more

Nobel Prize Winner in Literature 1903 year (Martinus Bjornson)

Nobel Prize Winner in Literature. 1903 year मार्टिनिअस ब्योर्नसन Martinus Bjornson जन्म: 8 डिसेंबर 1832 मृत्यू: 26 एप्रिल 1910 राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन पुरस्कार वर्ष : 1903 मार्टिनिअस ब्योर्नसन हे नॉर्वे देशाचे सुप्रसिद्ध कादंबरीकार होते. कवी आणि नाटककार होते. त्यांच्या काळातील प्रसिद्ध चार साहित्यिकांपैकी (नॉर्वेतील) ते एक होते. त्यांची एक कविता नॉर्वेचे राष्ट्रगीत National song आहे. … Read more

Diwali Festival / दिवाळी

दिवाळीचा सण मोठा । आनंदाला नाही तोटा ॥ असे म्हणतात, याप्रमाणेच दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा सण हा शेतकऱ्यांचा सण आहे. हा सण कृषिप्रधान आहे . विशेष म्हणजे हा सण अवैदिक परंपरेतून आला आहे. बळी परंपरेतील राजे हे कृषिप्रधान होते. ते शेतकऱ्यांचे हितचिंतक होते. याच परंपरेतून दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीला संस्कृतमध्ये दीपावली म्हणतात. दीप + … Read more

Buddha Statue Hyderabad / बुद्ध पुतळा, हैदराबाद

भारतातील तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात हुसेन सागर, सरोवरात जिब्राल्टर रॉक Jibraltar Rock वर स्थापित केलेला गौतम बुद्धाचा पुतळा हे हैद्राबाद शहरातील प्रमुख आकर्षण आहे. राज वैभवाचा त्याग करून संन्यस्त जीवन जगणाऱ्या बुद्धांनी जगाचे दुःख निवारण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. माणसाला दुःख का होते? दु:खाचे निवारण करता येते का ? दुःख निवारण करण्याचे उपाय काय ? या … Read more

Buland Darwaza / फतेहपूर सिकरी: बुलंद दरवाजा

उत्तरप्रदे‌शातील एक नामांकित ऐतिहासिक शहर म्हणून फतेहपूर सिकरी हे शहर आहे. एके काळी याच फतेहपूर सिक्री याच शहरात मुघल सम्राट अकबर याने आपल्या राजधानीचे शहर बनवले होते. या शहरातील बुलंद दरवाजा खूप प्रसिद्ध आहे. फतेहपूर सिकरीची ओळख बुलंद दरवाजामुळे संपूर्ण भारतभर आणि जगभरातही झाली आहे. या फतेहपूर सिक्रीमध्ये बुलंद दरवाजा [Buland Darwaza] शिवाय पंच महाल, … Read more

Wayanad lok sabha / वायनाड लोकसभा मतदारसंघ

Wayanad lok sabha  मतदार संघ आणि गांधी परिवार यांचे 2019 च्या लोकसभा निवड‌णुकीपासून अतूट नाते जमले आहे. 2019 Election of Waynad Constituency 2019 साली झालेल्या निवडणुकीच्या वेळी राहूल गांधी यांनी Wayanad lok sabha मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे नेते राहूल गांधी यांना 4,31,770 इतके मताधिक्य मिळाले होते. राहूल गांधी यांना … Read more

Panchmahabhuta / पंचमहाभूते

विश्व म्हणजे कण (अणू, रेणू), ऊर्जा आणि पदार्थ असे असले तरी विश्वाची व्याप्ती अनंत असून एका महास्फोटातून विश्वाची निर्मिती झाली आहे. ग्रह, तारे, अवकाश या साऱ्यांनाच ब्र‌ह्मांड म्हणतात. ब्रह्मांड हे अपरिमित आहे. या ब्रह्मांडातील किवा विश्वातील असणाऱ्या Panchmahabhuta विषयी आपण माहिती घेऊया. ब्रह्मांडाच्या निर्मितीतूनच पंचमहाभूतांची उत्पत्ती झाली आहे. या पंच महाभुतातूनच संजीवसृष्टीचा जन्म झाला. तेच … Read more

Keshavrao Bhosle Theater / केशवराव भोसले नाट्यगृह

भारतातील सिनेसृष्टीचे जनक हे दादासाहेब फाळके आहेत. दादासाहेब फाळके हे कोल्हापुरचे आहेत, म्हणूनच कोल्हापूरला सिने सृष्टीचे जनक असे म्हटले जाते. सिने संस्कृतीची खूप मोठी परंपरा कोल्हापूरकरांनी जपली आहे.केशवराव भोसले हे तर नात्यसंस्कृतीतील कोहिनूर हिरा आहेत. केशवराव भोसले यांनी नाट्य संस्कृतीतील महान परंपरा जोपासली. ती वृद्धिंगत केली आणि स्वकर्तृत्वावर आपला ठसा कायमचा उमटवला. केशवराव भोसले हे … Read more

Amartya Sen / अमर्त्य सेन

कार्ल मार्क्सनंतर परंपरावादी अर्थशास्त्रज्ञांनी समाजाचे निकडीचे प्रश्न बाजूला ठेवून मूल्य व विभाजन सिद्धांतावर लक्ष केंद्रित केलं. आर्थिक संस्थांशी अनेकांना काहीच देणंघेणं नव्हतं. जॉन मेनार्ड केन्स यांनी हा प्रवाह बदलला आणि बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं. ‘नोबेल’ विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांनी हाच सामाजिक दृष्टिकोन आणखी विकसित केला. दारिद्र्य, दुष्काळ व भूक, आर्थिक विकास आणि कल्याणकारी अर्थशास्त्र … Read more