कोल्हापूरसह महाराष्ट्राला अवकाळी पावसाने मंगळवार (20-05-2025) पासून झोडपून काढलं आहे. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरलं असून ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.
Global temperatures will rise by 1.5% in the next five years-तापमान वाढीला सामोरे जायला तयार व्हा,नजीकच्या पाच वर्षांत दीड टक्के तापमान वाढणार!
2025 सालचा उन्हाळा हा प्रत्येकालाच त्रासदायक ठरला.याचे कारण म्हणजे या उन्हाळ्यात प्रचंड उष्णता जाणवली. दरवर्षी तापमान वाढ होत आहे याचा हा परिणाम आहे.हे तापमान असेच वाढत राहिले तर उष्माघातासारखे आजार निश्चितच वाढणार आणि त्यातून माणूसच काय इतर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार हे अगदी सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे. येत्या पाच वर्षात दीड टक्के तापमान वाढणार :Temperature … Read more