Amazon Rainforest: Passion flower

दक्षिण अमेरिकेतील विविध प्रकारच्या वनस्पतींपैकी एक सुंदर फूल लागणारी वनस्पती म्हणून Passion flower कडे पाहिले जाते. हे फूल म्हणजे Amazon rainforest चे खास वैशिष्ट्य आहे. या पॅशन फ्लॉवरचे वैज्ञानिक नाव आहे. Passiflora incarnata. या फुलाला पॅशन वाईन्स असेही म्हणतात. जगात Passion flower च्या भरपूर प्रजाती आहेत. भारतातही आहेत. भारतात या प्रकारचे फूल आढळते, त्याला कृष्ण … Read more

Amazon forest: Scarlet macaw: अमेरिकन पोपट

दक्षिण अमेरिका मधील विशाल Amazon forest मध्ये लाखो प्रकारचे प्राणी, पक्षी, जलचर, जीवजंतू, कीटक आहेत. या अमेझॉनच्या जंगलात मध्ये सुमारे 1300 प्रकारचे पक्षी आहेत. यावरून या विशाल, महाकाय अमेझॉनच्या जंगलाची कल्पना येते. स्कारलेट मॅको हा ॲमेझॉन जंगलातील अतिशय सुंदर आणि रंगीबेरंगी पोपट आहे. हा पोपट दक्षिण अमेरिका मध्ये पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, व्हेनेझुएला, ब्राझील, मेक्सिको … Read more

Amazon Rainforest: Capped Heron: कॅप्ड हेरॉन

दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये डोक्याच्या पाठीमागे शेंडीसारखा लांबलचक लोंबकळणारा तुरा असणारा असणारा एक आगळावेगळा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे capped Heron होय. पाण्याजवळच अधिवास असल्यामुळे या हेरॉन पक्ष्याला water-bird असे म्हणतात. पिल्हेरोडियस वंशातील ही एक दुर्मिळ प्रजाती आहे. ही एक बगळा वर्गातील प्रजाती असून इतर प्रजातीहून वेगळी आहे. आकाशी-निळ्याची चोच आणि डोक्यावर काळा मुकूट … Read more

Maharashtra Assembly Election-2024

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल-2024 धक्कादायक की धोकादायक? एप्रिल 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपा महायुतीचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रात महायुती 45 plus वर जाणार अशी वल्गना करणाच्या महायुतीचे केवळ 17 खासदार निवडून आले आणि महाआघाडीचे 31 खासदार निवडून आले. 17 खासदारात भाजपाचे 9 खासदार एकनाथ शिंदे गटाचे 7, तर अजित पवार गटाचे 1 खासदार निवडून … Read more

Wayanad Lokasabha Election 2024

वायनाडमध्ये प्रियांका गांधींचा विक्रमी विजय राहूल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर त्याच जागेवर प्रियांका गांधी यांना काँग्रेसने उमेद‌वारी दिली होती. 16 नोव्हेंबर 2024 रोजी वायनाड लोकसभेची पोटनिवडणूक आली. या निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागला असून वायनाडमधून विजयी होऊन प्रियांका गांधी प्रथमच खासदार होत आहेत. एप्रिल 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार … Read more

Amazon rainforest : Fer-de-lance

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या घनदाट अरण्यात विविध प्रकारचे साप आढळतात. Fer-de-lance हा सु‌द्धा त्यांतीलच एक प्रकारची जात आहे. टेर्सि ओपेलो[fer-de-lance] ही एक Pit Viper ची प्रजाती असून मेक्सिकोपासून उत्तर अमेरिकेपर्यंत पसरलेल्या भव्य विस्तीर्ण प्रदेशात फर-द-लान्स सापाचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे. या सापाला फर-द-लान्स, कार्पेट लॅबरिया, बार्वा अमरिला, इक्वीस अशी विविध नाव आहेत. हा साप … Read more

Amazon Rainforest: Boa

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये जसे विषारी साप आढळतात, तसेच बिन-विषारी सापही आढळतात. Boa हा असाच एक बिनविषारी साप आहे. दक्षिण अमेरिकेतील सुप्रसिद्ध ॲनाकोंडा हा बोआ सापाचा एक प्रकार आहे. बोआ हा एक मांसल साप असून त्याचे शरीर जाडजूड असते. या सापाची हालचाल मंद असल्याने त्याची शिकार करणे सोपे जाते. हा साप आपले भक्ष्य पकडून … Read more

Amazon Rainforest :Rubber tree: रबर वृक्ष

जगातील अनेक उष्ण कटिबंधीय देशात रबराची झाडे आढळतात. मलेशिया या छोट्याशा देशात एकूण क्षेत्राच्या 60% क्षेत्र जंगलाचे आहे. त्यात रबराची भरपूर झाडे आहेत. या दे‌शातून रबरापासून मिळणाऱ्या उत्पाद‌नाची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात rubber trees आढळतात.या झाडाची पाने गडद तपकिरी-काळसर- रंगांची जाडसर पाने असतात. ही झाडे … Read more

Amazon rainforest : Tukuma Palm tree/ Astrocaryum vulgare

वैशिष्ट्यपूर्णता आणि वैविध्यपूर्णता हे दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest चे खास वैशिष्ट्य आहे. याच अमेझॉनच्या जंगलात नारळासारखे पण नारळापेक्षा लहान फळ लागणारे एक झाड आहे. या झाडाला टुकुमा पाम किंवा Astrocaryum Vulgare. असे म्हणतात. या पामच्या झाडाला वेगवेगळ्या देशात टुकुमा, गयाना, अवारा, मुरु-मुरु, चोटिला अशी नावे आहेत. या झाडाची उंची सुमारे 15 मीटरपर्यंत असते. सुपारीच्या झाडासारखे … Read more

AQI : Air Quality Index :हवेच्या गुणवत्तेची पातळी

आपण प्रथम हवेची गुणवत्ता पातळी (AQI) म्हणजे काय पाहूया .हवेची गुणवत्ता आणि दर्जा हा मानवी व्यवहारावर अवलंबून असतो. माणूसच निसर्गाचा प्रथम क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे त्याचे परिणामही माणसालाच भोगावे लागणार आहेत. किंबहुना भोगावे लागत आहेत. 20 नोव्हेंबर 2024 ची दिल्लीच्या हवेच्या गुणवत्तेची पातळी 488 च्या वर गेलेली आहे. ही पातळी धोक्याच्या पातळीच्या कितीतरी पटीने अधिक … Read more